HomeCrime8 व्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून महिलेचा मुर्त्यू Woman dies after falling from...

8 व्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून महिलेचा मुर्त्यू Woman dies after falling from 8th floor 

Woman dies after falling from 8th floor – कपडे वाळत घालत असताना एका महिलेचा आठव्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाल्याची घटना जांभूळवाडी येथे मंगळवारी सकाळी घडली. (Woman dies after falling from 8th floor)

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पित्रादेवी हरिजी सिंग (वय ५६ वर्षे, रा. लेकवृड सोसायटी, जांभूळवाडी) असं महिलेचं नाव आहे.

Woman dies after falling from 8th floor 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आंबेगाव खुर्द भागा तील लेकवुड या सोसायटीत पित्रादेवी तीच्या सुनेसह आठव्या मजल्यावर राहतात.

त्यांच्या पतीवर मुंबईत उपचार सुरु असल्यानं मुलगाही मुंबईतच असतो. त्या सकाळी साडेसातच्या सुमारास गॅलरीत स्टुलवर उभ्या राहून कपडे वाळत घालत होत्या.

यावेळी स्टुलवरुन त्यांचा तोल गेल्याने त्या थेट खाली पडल्या, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र तपासणीपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हे वाचा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments