HomeरेसिपीVada Pav Recipe in Marathi - वडा पाव रेसिपी मराठीत 10 Minute

Vada Pav Recipe in Marathi – वडा पाव रेसिपी मराठीत 10 Minute

Vada Pav Recipe in Marathi वडापाव हा महाराष्ट्राचा लोकप्रिय पदार्थ आहे. (वडा पाव रेसिपी मराठीत) वडापाव हा महाराष्ट्रीयन पदार्थ असून हा संपूर्ण भारतामध्ये आवडीने खाल्ला जातो. वडापाव लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारे पदार्थ आहे. मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव एक नंबरला आहे. वडापाव हा कमी पैशात पोट भरण्याचा पदार्थ आहे.

Ingredient for Vada Pav Recipe in Marathi (सामग्री)

 • वडे तळण्यासाठी तेल
 • ३ उकडलेले बटाटे
 • एक कप बेसन
 • १ चमचा मोहरी
 • मीठ (चवीनुसार)
 • चार हिरव्या मिरच्या
 • ७-८ कढीपत्त्याचे पाने
 • १ चमचा अद्रक+लहसून+मिरची पेस्ट
 • चुटकीभर हिंग
 • १ चमचा लिंबाचा रस
 • ६ पाव
 • १ चमचा हळद
 • १ चमचा धना पावडर

Steps Of Ingredient for Vada Pav Recipe in Marathi (कृती)

पिट तयार करणे

प्रथम आपण वडे करण्यासाठी पीठ तयार करून घेण्यासाठी आपल्याला वाटीभर बेसन पीठ आणि थोडासा ओवा आणि चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. हे सर्व पाण्यात टाकून हे मिश्रण तयार करून घ्यावे

फोडणी तयार करणे

प्रथम उकडलेल्या बटाट्याचे बारीक तुकडे करून घ्या, नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता,आलं लसूण पेस्ट हिरवी मिरचीचे तुकडे घालून फोडणी तयार करा.

बटाट्याचे गोळे तयार करणे

बटाट्याचे तुकडे आणि मीठ घालून हे मिश्रण बटाट्याचे तुकडे आणि मीठ त्या फोडणीत घालून हे मिश्रण चांगले मिक्स करा व त्याचे छोटे छोटे गोळे करा.

वडे तळणे

कढईत तेल गरम करत ठेवा व बेसन पिठा मध्ये बटाट्याची गोळे बनवून ते तेलामध्ये तळून घ्या. पाव मधोमध का फोन त्याला बटर लावून गरम करा व त्यात थोडीशी चटणी घालून घ्या. तर प्लेटमध्ये तळलेली मिरची तसेच टमाटा स्वास असेल असं तुम्ही घेऊन त्यामध्ये खाऊ शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतरांना शेअर करा.

हे ही वाचा

नागपुरात कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा संकेत 07/09/2021

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments