vata-dosha

वातदोष – वातदोषाची निरुक्ती, गुण, पर्याय, संघटन

लोक पुरुष साम्य सिद्धान्तानुसार सृष्टी व मनुष्य देहामधील क्रियात्मक साधर्म्य शिकताना आपण बघितले की, शरीर व सृष्टीमध्ये विक्षेप म्हणजेच हालचालीस कारणीभूत द्रव्य वायू आहे. शरीरामधील वातदोष...

Continue reading...