सरकारकडून रेशनसंबंधी नियमांत बदल, दुकानदारांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा

ration rule change

अनेकदा स्वस्तधान्य दुकानात दुकानदार किंवा डीलर लोकांची फसवणूक करतात. ग्राहकांना ठरलेल्या किलोपेक्षा कमी धान्य दिलं जातं. वजनात घट दिली जाते. अशी प्रकरणं रोखण्यासाठी सरकारने एक नवा नियम बनवला आहे. नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : देशातील गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी सरकार विविध सामाजिक योजना राबवते. यामध्ये लोकांना रोजगार देण्यापासून ते मोफत किंवा कमी दरात अन्नधान्य … Read more