इतका छोटा ड्रेस ! सासरच्यांसोबत पार्टीला जाताना प्रियांकाने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा
मुंबई : मिस वर्ल्ड 2000 विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. देसी गर्लने आपल्या कामातून स्वत:चे नाव कमावले आहे. आज प्रियांकाचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसतानाही प्रियांकाने केवळ टॉप अभिनेत्रींच्या यादीत एक वेगळी ओळख निर्माण केली नाही तर जगभरातील लोकांसाठी ती प्रेरणा बनली. बिनधास्त प्रियांकाची तीच … Read more