करीना कपूरचे काय झाले! वाढलेल्या पोटाकडे गेलं सासऱ्याचं लक्ष, सासरे म्हणाले..

Kareena Kapoor became a troll due to her increased weight

मुंबई : कलाकारांच्या प्रत्येक पैलूकडे प्रेक्षक बारीक लक्ष देतात. कधी परिधान केलेल्या कपड्यांमुळे तर कधी वाढलेल्या वजनामुळे त्यांना ट्रोल केले जाते. (Kareena Kapoor became a troll due to her increased weight) बेबो म्हणजे करीना कपूर- खान ही बॉलीवूडमधील सर्वात योग्य अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे स्टाइल स्टेटमेंटही अनेकांना आवडते. मात्र नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला … Read more