Homeमहाराष्ट्रShikshak dinachya hardik shubhechha in marathi 2021

Shikshak dinachya hardik shubhechha in marathi 2021

Shikshak dinachya hardik shubhechha (शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी) – या आर्टिकल मध्ये तुम्हाला shikshak dinachya hardik shubhechha wishes, images, पाहायला मिळतील. teacher day wishes in marathi, teacher msg in marathi, teachers day in marathi

Shikshak dinachya hardik shubhechha Massage

💐काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

💐संस्कारी झालो मेहनतीने आईबाबांच्या,
विद्वान बनलो प्रयत्नांनी गुरुजनांच्या..
सुखी राहिलो आशीर्वादाने मोठ्यांच्या,
बिघडलो आम्ही संगतीने मित्रांच्या..
तुम्हां सर्वांना शुभेच्छा शिक्षकदिनाच्या !!!💐

💐आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐

💐’गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवु हा पुढे वारसा’
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !💐

💐 गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 💐

💐 शिक्षकांंजवळ दोनच रंग असतात,
पांढराखडू अन् काळा फळापण या दोन रंगांनीच
अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची
ताकद शिक्षकाकडे असते.💐

हे ही पहा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments