शहीद जवानावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत

Romit Tanaji Chavan

जम्मू-काश्मीरमधील शोपियानच्या झैनापोरा गावात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या सांगलीचे जवान रोमित तानाजी चव्हाण यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.या जवानाचे पार्थिव रविवारी रात्री पुण्यात दाखल होणार असून, त्यानंतर सोमवारी सकाळी ७ वाजता ते इस्लामपूर आणि त्यानंतर सांगलीतील शिगाव गावात आणण्यात येणार आहेत. Romit Tanaji Chavan will be cremated on Monday morning सकाळी साडेआठच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार … Read more