Homeमनोरंजनहा आहे रिंकू राजगुरू हीचा बॉयफ्रेंड ? नाव जाणून व्हाल चकित…

हा आहे रिंकू राजगुरू हीचा बॉयफ्रेंड ? नाव जाणून व्हाल चकित…

रिंकू राजगुरुचा (अर्चिचा) बॉयफ्रेंड आहे का? नमस्कार मित्रांनो, आपली सर्वांची लाडकी अर्चि म्हणजेच रिंकू राजगुरू हिच्याबद्दल आजकाल काही बातम्या पसरत आहेत. अशीच एक बातमी आहे की रिंकू राजगुरुचा बॉयफ्रेंड सापडलाय.

तर मित्रांनो खरंच तिला बॉयफ्रेंड आहे का ती सिंगल आहे हे खूप जणांना जाणून घ्यायचं असेल ना? सैराट चित्रपटामध्ये दोन चेहरे समोर आले होते एक म्हणजे आकाश ठुसर म्हंजेच (परश्या ) आणि दुसरी रिंकू राजगुरू म्हणजेच (आर्ची) आपल्या सर्वांची लाडकी. रातोरात प्रसिद्धी काय असते हे आपल्याला परश्या आणि आर्ची कडे बघितल्यावर समजेल.

अशीच मध्ये एक बातमी आली होती की रिंकू राजगुरू ही लग्न करणार होती, तर ही बातमी अगदी खोटी होती. पण आता अजून एक बातमी येत आहे की रिंकू राजगुरू चा बॉयफ्रेंड आहे!

असच एका पत्रकाराने रिंकू राजगुरुला प्रश्न विचारला की तुम्हाला बॉयफ्रेंड आहे का ? तर ती अचंबित झाली आणि तिने या प्रश्नाचं उत्तरं दिल नाही. नंतर सुमारे 4 ते 5 महिन्यांनंतर पुन्हा एका चित्रपटाच्या प्रोमो मध्ये तिला हाच प्रश्न प्रेक्षकांनी आणि मीडिया वाल्यानी विचारले तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं की तिला कोणताही बॉयफ्रेंड नाहिये.

तर हे स्पष्ट झालय की तिला कोणताही बॉयफ्रेंड नाहिये. ती सध्या तिच्या येणारा चित्रपट म्हणजे मेकअप मध्ये व्यस्त आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments