HomeCrimeRBI Truck accident chandigarh नोटांनी भरलेल्या तीन ट्रक चा अपघात 07/09/2021

RBI Truck accident chandigarh नोटांनी भरलेल्या तीन ट्रक चा अपघात 07/09/2021

RBI Truck accident chandigarh – चंदीगडमध्ये नोटांनी भरलेल्या आरबीआयचे 5 जात होते. हे जात असताना दुसर्‍या तिसर्‍या आणि चौथ्या नंबरला ट्रक एकमेकांना जोडून एक्सीडेंट झाला. rbi truck accident news today, chandigarh news marathi, Reserve Bank of India,Accident,भारतीय रिझर्व्ह बँक,अपघात (Chandigarh: three trucks carrying RBI cash collide after police van applied emergency break, cop injured)

सोमवारी दुपारी सेक्टर 26 मधील जात असताना तिथे भीषण अपघात झाला, ट्रकमध्ये बसलेल्या महिला कॉन्स्टेबल या जखमी झाल्या आहेत. टक्कर एवढी जोरात होती की तिसरा आणि चौथ्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला.

RBI Truck accident chandigarh

अपघाताची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि वाहतूक कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले.

अनेक तासाच्या मेहनती नंतर महिला कॉन्स्टेबलला क्रेनच्या मदतीने लोखंड तोडून बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेच्या मदतीने महिला कॉन्स्टेबलला पीजीआयमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये पैसे असल्याने या ताफ्याला पुढे आणि मागे तसेच ट्रकमध्येही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. RBI मध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांमध्ये ही टक्कर झाली.

वास्तविक दोन्ही ट्रक एकत्र जात होते आणि अचानक सेक्टर 26 मध्ये पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीने अचानक ब्रेक लावला.

Three trucks carrying cash met with an accident

हा प्रकार तिसऱ्या ट्रकला न दिसल्याने तो दुसऱ्या ट्रकला धडकला. चौथ्या ट्रक चालकाने अपघात टाळण्यासाठी ट्रक उजवीकडे वळविला मात्र अपघात टाळू शकला नाही.

पाठोपाठ पाचवा ट्रकही चौथ्या ट्रकमध्ये मागून घुसला. अपघातात ट्रकच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. ज्यात ड्रायव्हरच्या शेजारील बसलेली महिला कॉन्स्टेबल यात अडकली होती.

अपघातानंतर, रस्त्यावर सुरक्षा कर्मचारी आणि बचावकर्त्यांची संख्या लक्षणीय वाढली. त्याचवेळी लोकांची गर्दी झाली. यामुळे मधल्या रस्त्यावर काही मिनिटांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

वाहतूक कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहतूक वळवून बचावकार्य सुरू ठेवले. कठोर परिश्रमानंतर महिला कॉन्स्टेबलला ट्रकची पुढील बाजू कापून बाहेर काढण्यात आले आहे.

Read Also

अनिल देशमुख विरोधात लुकआऊट नोटीस बजावली

धक्कादायक ! नदीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांचा बुडून मृत्यू

Mr Asia Ajinkya Death मिस्टर एशिया अजिंक्य गायकवाड यांचा मृत्यू 07/09/2021

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments