फक्त 399 मध्ये 10 लाखापर्यंत चा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा | Post Office Accident Guard Policy Scheme

Post Office Accident Guard Policy Scheme
Post Office Accident Guard Policy Scheme

Post Office Accident Guard Policy Scheme – पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा, वय – 18 ते 65 सर्वाना ₹399 वार्षिक एकच हप्ता. (sarkari yojana)

Post Office Accident Guard Policy Scheme

 1.  अपघाती मृत्यु – 10 लाख
 2. कायमचे अपंगत्व – 10 लाख
 3. दवाखान्याचा खर्च – 60 हज़ार रुपये
 4.  मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )
 5. अड्मिट असेपर्यंत दररोज़ – 1,000 रुपये (10 दिवस)
 6.  OPD खर्च – 30000
 7. अपघाताने पॅरालीसीस झाल्यास – १० लाख
 8.  कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च – 25000
 9. वेटिंग पीरीयड नाही. “Post Office Accident Guard Policy Scheme”
 • ELIGIBILITY – ONLY FOR IPPB ACCOUNT HOLDERS
 • AGE GROUP – 18-65
 • POLICY TENURE – 1 YEAR
 • PREMIUM – Rs.399 Per Annum only

महत्त्वाची वैशिष्ट्ये

पर्याय 1 – 399rs

 • अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
 • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
 • अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षपात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
 • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण (आयापिडी ) – १०,००० पर्यंत किंवा वास्तविक खर्च यापैकी जे कमी असेल तो. “Post Office Accident Guard Policy Scheme”
 • अपघातासाठी वागणारा वैद्यकीय खर्च बाह्य रुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो.
 • शिक्षणासाठी लाभ – रुग्णालयामधे दाखल असताना दररोजची रोख रक्कम – दररोज ₹ 1,000 , 10 दिवस ( एक दिवस वजा केला जाईल)
 • कुटुंबाच्या वाहतुकीचा फायदा – ₹ 25,000 किंव्हा वास्तविक जो कमी असेल तो
 • अंत्यसंस्कारासाठी लाभ – ₹ 5,000 किंव्हा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो

अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

भारतीय डाक विभाग विमा पॉलिसी

पर्याय 2 – 299rs

 • अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
 • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
 • कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
 • अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षघात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
 • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण ( OPD ) – ₹ 60,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो. (Post Office Accident Guard Policy Scheme)
 • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च बाह्यरुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च ( दावा) यापैकी जो कमी असेल तो.

सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी दुर्देवी प्रसंगापासून संरक्षण मिळवा. सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

आजच आपल्या जवळच्या postman ला भेटा व आपल्या कुटुंबातील सर्वाचा इन्शुरन्स काढून घ्या पोस्टमास्तर पोस्ट ऑफ़िस.

FAQ

399 रु. मध्ये किती लाखापर्यंत चा विमा मिळणार?

399 रु. मध्ये 10 लाखापर्यंत विमा मिळणार आहे.

मुलाच्या शिक्षनासाठी किती खर्च मिळेल?

मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )

Previous articlePik Vima Yadi 2022: आता मागील 3 वर्षाचा सरसकट पीक विमा मिळणार; शिंदे सरकार
Next articleभारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 3000 जागांसाठी भरती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here