Pik Vima Yadi 2022: आता मागील 3 वर्षाचा सरसकट पीक विमा मिळणार; शिंदे सरकार

Pik Vima Yadi 2022
Pik Vima Yadi 2022

Pik Vima Yadi 2022: शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवित असते त्यापैकी ही एक योजना आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झाले. (crop insurance 2022) त्या शेतकऱ्यांना सरकार काही आर्थिक मदत पुरवत असते. (crop insurance beneficiary list 2022) परंतु सरकार अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अर्ज करावा लागतो.मगच त्यांना आर्थिक मदत मिळते. pik vima yadi 2022 maharashtra

परंतु आता सरकारने नवीन जीआर (GR) जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना 2018, 2019 आणि 2020 या तीन वर्षातील पिक विमा वाटप होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे या तीन वर्षांमध्ये नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे.Crop insurance approved

Pik Vima Yadi 2022

शासनाने नवीन जर मध्ये असे देखील सांगितले की शेतकऱ्यांना 1000 रुपयांहून कमी पिक विमा मिळत असल्यामुळे आता नवीन निर्णयात असे सांगण्यात आले आहे की, प्रति शेतकरी 1000 रुपये तरी दिले जाणार आहेत.Crop insurance approved

प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत सरकारने 8 कोटी 53 लाख 8 हजार 612 रुपये एवढी रक्कम विमा कंपनी कडे अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जमा केले आहे. यामुळे आता सरकार मागील तीन वर्षाचा सरसकट पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी निधी मंजूर केली आहे.

शासनाने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाचे मुळे सर्वत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाने आता मागील तीन वर्षाचा पिक विमा देण्याचे मंजूर केले आहे.Crop insurance approved

यादी पाहण्यासाठी WhatsApp Group जॉईन करा.👇

आपल्याला WhatsApp द्वारे यादी पाठवण्यात येईल.

हे वाचा

Previous articleKusum solar Scheme 2022 फुकट बसवा शेतात सोलर पंप ऑनलाईन अर्ज सुरू
Next articleफक्त 399 मध्ये 10 लाखापर्यंत चा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा | Post Office Accident Guard Policy Scheme

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here