भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 3000 जागांसाठी भरती

Naval Agneepath Recruitment 2022
Naval Agneepath Recruitment 2022

Naval Agneepath Recruitment 2022: नेव्ही अग्निपथ भर्ती ही नवीन भरती अधिसूचना घोषित करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात पुढील तपशील खालीलप्रमाणे आहेत. (Indian navy agneepath recruitment 2022 apply online)

Naval Agneepath Recruitment 2022

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच,अग्निवीर (MR) 01/2022 बॅच पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 10 वी पास,गणित, भौतिकशास्त्र  गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान) असावा. उमेदवाराचे वय हे जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 31 एप्रिल 2005  दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे.भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस नाही अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.

 • पदाचे नाव (Name of the Post)  – अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच, अग्निवीर (MR) 01/2022 बॅच
 • Total जागा – 3000 vacancy
 • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 10 वी पास,गणित, भौतिकशास्त्र  गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
 • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
 • वयोमर्यादा (Age Limit) – जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 31 एप्रिल 2005
 • अर्ज शुल्क (Fees) – नाही
 • अनुभव (Experience) – गरज नाही
 • पगार (Pay Scale) – 30k-40k
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 22 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
 • जाहिरात (Recruitment Notification) –येथे पाहा
 • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
 • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – Exam

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

Department NameNaval Agneepath Recruitment 2022
Recruitment DetailsNaval Agneepath Recruitment 2022
Name of PostsAgniveer (SSR) 01/2022 Batch, Agniveer (MR) 01/2022 Batch
No. of Posts3000 vacancy
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE
Official WebSitehttps://indiannavy.nic.in/

FAQ

How To Apply For Navy Agneepath Recruitment 2022?

1.या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
3.सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
4.फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –5.https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
6.वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.
7.अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Previous articleफक्त 399 मध्ये 10 लाखापर्यंत चा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा | Post Office Accident Guard Policy Scheme
Next articlePratap Pothen dies aged 70, Veteran actor and filmmaker

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here