Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख विरोधात लुकआऊट नोटीस बजावली

अनिल देशमुख विरोधात लुकआऊट नोटीस बजावली

Anil Deshmukh News – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये Enforcement Directorate ने आता अनिल देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावलेली आहे. anil deshmukh lookout notice, Marathi News

Anil Deshmukh News Lookout notice

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा दावा याचिकाकर्त्याने जयश्री पाटील यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांना अटक होऊ शकते असा दावाही जयेश पाटील करतात मात्र अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही

ED ने अनिल देशमुख यांनी चौकशी करता आतापर्यंत पाच वेळा समन समजावले मात्र अनिल देशमुख एकदाही चौकशीला ED समोर हजर झाले नाहीत.

अनिल देशमुख देश सोडून पळून जाऊ नयेत म्हणूनही ED लुकआऊट नोटीस बजावल्याची माहिती आहे.

देशमुख यांनाही लवकरच सहावा समन्स बजावण्याचे तयारीत आहे.

गृहमंत्री या नात्याने देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परंबिर सिंह यांनी केला होता आणि या आरोपानुसार या ED या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

अनिल देशमुखांना लूक आऊट नोटीस

हे वाचा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments