Kusum solar Scheme 2022 फुकट बसवा शेतात सोलर पंप ऑनलाईन अर्ज सुरू

Kusum solar Scheme 2022
Kusum solar Scheme

Kusum solar Scheme 2022: केंद्र व राज्य शासनाच्या निर्णया नुसार आता ‘महा कृषी ऊर्जा अभियान’यानुसार आता नवीन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. (kusum solar scheme online registration) त्यानुसार आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. pm kusum solar pump scheme maharashtra, www mahaurja com registration, janpravas

पीएम कुसुंम सोलार पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरु सोलर पंपासाठी मिळणार 95 टक्के पर्यंत अनुदान

Kusum solar Scheme 2022 ऑनलाईन अर्ज सुरू

प्रधानमंत्री कुसुम ब(B) योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कोणकोणत्या सौर कृषी पंप साठी अर्ज करता येईल ते देखील निश्चित केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP अशा क्षमतेच्या सौर कृषी पंप साठी अर्ज करता येईल.

आपल्याला Kusum Solar Pump Scheme 2022 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. परंतु,या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान दिले जाणार आहे. याची देखील माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदान जाहीर केले आहे. Kusum solar Scheme

Kusum solar Scheme 2022

https://kusum.mahaurja.com/

Previous articleQ1 च्या निकालानंतर Mindtree चे शेअर्स 2% खाली; आपण स्टॉक खरेदी, विक्री किंवा होल्ड करावे?
Next articlePik Vima Yadi 2022: आता मागील 3 वर्षाचा सरसकट पीक विमा मिळणार; शिंदे सरकार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here