Homeनागपुरधक्कादायक ! नदीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांचा बुडून मृत्यू

धक्कादायक ! नदीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांचा बुडून मृत्यू

Nagpur Youth Drowned – नागपूर मधली ब्रेकिंग बातमी नागपूरच्या कन्हान नदी मध्ये पाच तरुण बुडालेल्या आहेत. (nagpur today news) Nagpur Youth Death, Nagpur Marathi Batmya

पारशिवनी येथे कन्हान नदीच्या पात्रामध्ये हे तरुण पोहायला गेले होते त्यावेळी हे पाच तरुण बुडाले.

त्या बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे, NDRF पथकाला पाचारण करण्यात आलेला आहे. आणि या तरुणांचा शोध घ्यायला सुरुवात केली.

Nagpur Youth Drowned In River

ती सगळी मुल आहेत ते दहा मुलं यवतमाळ दिग्रस तिथून नागपूरच्या कामठी येथे अम्माच्या दर्गा आहे त्या ठिकाणी उर्दू चालू होता आणि त्या ठिकाणी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आली होती.

आणि बाजूलाच कन्हान नदी आहे या तलावांमध्ये पोहण्याचा मोह या तरुणाला झाला. त्यातील ४ तरुणांना पोहणायस येत नव्हते, व ते बुडू लागले. Nagpur Youth Drowned

चौघांना वाचण्यासाठी एक तरुण पाण्यामध्ये आला त्यामुळे ही पाची तरुणांचा मृत्यू झाला आहे.

NDRF ची टीम त्यांच्या मूत देहाची शोध घेत आहे.

Read Also – अंबरनाथच्या तरुणीने भररस्त्यात दारू पिऊन आपले कपडे फाडले.

कन्हान नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेले 5 युवक बुडाले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments