पोखरा योजना यादी 2022 – महाराष्ट्र पोखरा योजना लाभार्थी यादी [PDF]

पोखरा योजना यादी 2022 – नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (PoCRA Yojana) महाराष्ट्रातील लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना मदत करणे हा या पोखरा योजना (PoCRA Yojana) मुख्य उद्देश आहे. ज्यांच्या पिकांचे हवामान बदलामुळे नुकसान झाले आहे. या योजनेवर महाराष्ट्र सरकार 4000 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेसाठी जागतिक बँक 2800 कोटी रुपये कर्ज देणार आहे. nanaji deshmukh vihir yojana, पोखरा योजना माहिती pdf

खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण जिल्ह्या नुसार पोखरा योजना यादी (PoCRA Yojana list) पाहू शकता. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी,

पोखरा योजना यादी 2022

बीड जिल्हा लाभार्थी यादीऔरंगाबाद जिल्हा लाभार्थी यादी
अमरावती जिल्हा लाभार्थी यादीबुलढाणा जिल्हा लाभार्थी यादी
अकोला जिल्हा लाभार्थी यादीहिंगोली जिल्हा लाभार्थी यादी
जळगाव जिल्हा लाभार्थी यादीजालना जिल्हा लाभार्थी यादी
लातूर जिल्हा लाभार्थी यादीनांदेड जिल्हा लाभार्थी यादी
उस्मानाबाद जिल्हा लाभार्थी यादीपरभणी जिल्हा लाभार्थी यादी
वर्धा जिल्हा लाभार्थी यादीवाशीम जिल्हा लाभार्थी यादी
यवतमाळ जिल्हा लाभार्थी यादी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

पोखरा योजना, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना 2022 माहिती /अर्ज mahapocra.gov.in, nanaji deshmukh krishi sanjivani yojana mahapocra.gov.in, पोखरा योजना विषयी माहिती, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना online, पोखरा योजना महाराष्ट्र

त्यामुळे या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी “नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना” सुरू केली आहे. बदलत्या हवामानात शेतीचे उत्पन्न वाढवून लहान व मध्यम शेतकऱ्यांचा विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय मातीची गुणवत्ता सुधारणे हे या योजनेचे इतर उद्दिष्ट आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022 चा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 4,000 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana, यामागचा मुख्य उद्देश हा आहे की, महाराष्ट्रातील अनेक शेतकरी दुष्काळग्रस्त आहेत, त्यांना शेती करणे शक्य नाही.

पोकरा योजना 2022