Homeमहाराष्ट्रअंबरनाथच्या तरुणीने भररस्त्यात दारू पिऊन आपले कपडे फाडले.

अंबरनाथच्या तरुणीने भररस्त्यात दारू पिऊन आपले कपडे फाडले.

Ambernath news Drunk Girl – एका तरुणीने दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. Ambernath Marathi News

Ambernath News

Ambernath news Drunk Girl

तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना शिवीगाळ केली.

अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली.

अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पूल ते लोकनगरी या दरम्यान झालेल्या नवीन रस्त्यावर हा प्रकार घडला.

गुरुवारी रात्री एक तरुण आपल्या परिवारासह या रस्त्यावरून कारने जात होता.

यावेळी अचानक एक तरुणी गाडीसमोर आली आणि गाडीवर हात आपटत शिवीगाळ करू लागली.

त्यामुळे या तरुणाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी पूर्णपणे नशेत होती.

Read Also – दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी ६३ हजारांपर्यंत पगार

Read Also – Vipul Dhankher(Vilen) Girlfriends, Age, Bio, Income, Photo,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments